*नवी मुंबई सानपाडा येथे गावदेवी मैदानावर एसपीएल २०२४ चे क्रिकेट सामने*

          सानपाडा तरुणाईची व क्रिडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची क्रिकेट लीग, सानपाडा प्रिमियर लीग च्या ७ व्या पर्वाचा सांगता समारंभ मोठया जल्ल...



          सानपाडा तरुणाईची व क्रिडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची क्रिकेट लीग, सानपाडा प्रिमियर लीग च्या ७ व्या पर्वाचा सांगता समारंभ मोठया जल्लोशात संपन्न झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख मा. विट्ठलजी मोरे , उपजिल्हाप्रमुख - प्रकाशजी पाटिल , अतुलजी कुलकर्णी , संतोषजी घोसलकर , शहरप्रमुख मा. नगरसेवक काशीनाथ पवार , शिवसेना मा. नगरसेवक सोमनाथ वास्कर, मा. नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर , उपशहरप्रमुख प्रकाश चिकणे, साईंनाथ बुवा पाटिल, काशीनाथ वास्कर, शत्रुघ्न पाटिल व गायत्री चेतना केंदाचे ख़ास हरिद्वार शांतिकुंज येथुन आलेल्या महंताच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला व पारितोषिक वितरण सोहळ्यास उपविभागप्रमुख संदेश चव्हाण , तानाजी चव्हाण, शत्रुघ्न पाटिल , दिनेश दळवी, सहाने काका होती. तर स्पर्धे दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर , मौजे सानपाडा देवस्थान समिति अध्यक्ष सदानंद पाटिल , जिल्हासंघटक सौ. रंजनाताई शिंत्रे, शहरप्रमुख प्रविण म्हात्रे, म. विभागसंघटक नलिनी डवले, विभागप्रमुख हरीश इंगवले, कामगार नेते, बालकृष्ण खोपडे , मानस डेवलोपर्स , निवृत्त पोलिस अधिकारी भुजबळ , आगरी कोळी संघटनेचे सुरेश वास्कर, गणेशबुवा ठाकुर, बळीराम वास्कर, वासुदेव पाटिल, केशव वास्कर, पंडित वास्कर, बबन ठाकुर, एकनाथ ठाकुर, बाळकृष्ण ठाकुर, प्रभुदास म्हात्रे, जनार्दन वास्कर, काशीनाथ वास्कर, शिवराम वास्कर, शत्रुघ्न पाटिल, शांताराम ठाकुर, भागिरथ वास्कर, अशोक पाटिल , भालचन्द्र म्हात्रे, सोपान ठाक़ुर, राजाराम पाटिल, विनोद पाटिल, गुरुनाथ पाटिल, नामदेव ठाकुर फिश व्यावसायिक कृष्णा यशवंत गोसावी, विजय विरकर. उपविभागप्रमुख चांदभाई पटेल, मंगेश ठाकुर, संजय पाटिल , शाखाप्रमुख अतुल काले, रवि देशमुख, राजेश काले, रणधीर सुर्वे, सुरेश कदम, विकास मढ़वी, रविशेट ढोबले, जेष्ट नागरिक महासंघाचे मारुती कदम, विठ्ठल गव्हाणे, विष्णुदा मुखेकर , पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारूती विश्वासराव, सेक्टर १० चे शिवसैनिक अतुल श्रीवर्धनकर, मिलिंद खोपकर, सुरेश पाटिल, प्रदीप गावडे, अरुण नाईक, सूर्यकांत पाटिल, गुरव, सागर भोईटे, अरुण जाधव, मिलेनियम टॉवर असोशियन पदाधिकारी ७.५० ग्रुप , वॉकी टॉकी , ॐ कार सर्कल सर्व सदस्य, ग्जेष्ट नागरिक कट्टा से.१०, नवचेतना ग्रुप , जेष्ट शिवसैनिक दत्तात्रय कुरळे श्री. सूर्यकांत घाग, मनीष डोके , चव्हाण हयांची उपस्थिती लाभली.

सानपाड़ा प्रिमियर ६ व्या पर्वाचे 

प्रथम पारितोषिक - रोख ३५०००रुपये व (स्व.संजय शांताराम ठाकुर स्मृतिचषक)

पाम फायटर संघाने फटकाविला तर द्वितीय पारितोषिक - रोख २५०००रुपये (स्व. रमेश शिमग्या पाटिल स्मृतीचषक 

विधिशा चैलेंजर हयांना प्राप्त झाला.

मालिकावीर- म्हणुन (स्व.माणिक महादू पाटिल स्मृतिचषक) श्री. प्रमोद पाटिल, 

उत्कृष्ट फलंदाज - (स्व.दिपेश रमेश पाटिल स्मृतिचषक) यश ठाकुर, 

उत्कृष्ट गोलंदाज - (स्व.सौ. कविता राजेश ठाकुर स्मृतिचषक) 

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - (स्व.जीवन काशीनाथ पाटिल स्मृतिचषक) धर्मेश पाटिल, उत्कृष्ट ४०+ फलंदाज - (स्व.शरद पदाजी म्हात्रे स्मृतिचषक) प्रकाश ठाकुर तर षटकारांचा बादशाह म्हणुन ( स्व. लक्ष्मी हनुमंत पाटिल स्मृतीचषक ) तेजस पाटिल हयांनी बहुमान प्राप्त केला तर अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणुन वितेश वास्कर हा मानकरी ठरला तर संपूर्ण स्पर्धेत सामनावीर- स्व.ऋतिक वृंदावन ठाकुर, स्व. गणेश बलिराम पाटिल, स्व. चंद्राबाई हिराजी पाटिल, स्व. तुलशीराम भोईर, स्व. जयराम मढ़वी, स्व. विलास कलजुणकर स्व. लक्ष्मी हनुमंत पाटिल, स्व. माणिक पाटिल हयांच्या स्मरणार्थ पारितोषिक देण्यात आली. हि सर्व पारितोषिक सन्मा. नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर हयांच्या माध्यमातुन देण्यात आली. व सलग चौकार, षटकार आणि विकेट साठी ही पारितोषिक म्हणुन खेळाड़ुंसाठी ठेवण्यात आली होती. प्रेक्षकांनी हि आयवा कैच पकडण्याची चुरस करून , व लकी ड्रा माध्यमातुन अधिकाधिक पारितोषिक म्हणुन स्विकारली. स्पर्धेत स्मार्ट टी वी, सायकल , कुलर, म्यूजिक साउंड, स्पोर्ट्स गॉगल, हैअर फ़ोन , टी शर्ट , बैट आणि मेड़ल अशी पारीतोषिकांची ख़ैरात सहभागी खेलाडुंना होती.

स्पर्धेतील खेळाडु व क्रिडा रसिक हयांची जेवण व्यवस्था हरिराम पाटिल, विट्ठल दळवी, किशोर वास्कर, सुरेश पाटिल , सुरेश ठाकुर, अरविंद ठाकुर, विनोद पाटिल, अनंता ठाकुर, रमेश मढ़वी, केसरीनाथ ठाकुर, अंकुश वास्कर, भागीरथ वास्कर हयांनी केली, तर मैदान पाणी व इतर व्यवस्था रणधीर सुर्वे , प्रल्हाद गायकवाड, शानया साई , जयदिप पाटिल श्री. दत्त मित्र मंडळ - विनीत वास्कर ग्रुप हयांच्या टीम वर्क माध्यमातुन पूर्ण करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन भानुदास ठाकुर, निखिल पाटिल, प्रल्हाद ठाकुर , हेमंत दळवी , अरविंद ठाकुर हयांनी केले, तर शिवसेना विभागप्रमुख आशिष वास्कर , पवन मोढवे, प्रसाद गोंधळेकर , मिथुन ठाकुर हयांची विशेष साथ त्यांना लाभली. 

स्पर्धेसाठी ८ प्रायोजक म्हणुन 

१) श्री. साईनाथ मढ़वी-माऊली यूनिमर्स 

२) श्री. विलास पाटिल- विधिशा चैलेंजर 

३) श्री. रोशन पाटिल - ॐ श्री बिल्डर्स 

४) माया ट्रेडर्स, श्री दत्त मसाला मिल - स्व. फकिर होण्या प्रतिष्ठाण 

 ५) श्री. गणेश वास्कर, श्री. निकेश वास्कर- भावेश स्मृती 

६) श्री. विनय पाटिल - आर एन इंफ़्रा

७) श्री. अंकित पाटिल, श्री. देवेंद्र पाटिल - पाल्म फायटर 

८) श्री.पवार, श्री. संजय डाकवे, श्री. अंकुश घावटे- थ्री इन वन  

हयांचे सहकार्य मिळाले. ८ संघामालकास ८ मनपसंद आयकॉन लकी ड्रॉ द्वारे देण्यात येवुन उर्वरीत खेळाड़ु लिलावाद्वारे प्रत्येक संघमालकांनी आप आपल्या संघात घेतले. ४०+ खेळाडुस प्रथम गोलंदाजी व प्रथम फलंदाजी करेल अशी आगळी वेगळी संकल्पना असलेल्या स्पर्धेतील सुनील निकम हा २०२४ चा सर्वात महागडा खेळाड़ु ठरला. त्यास पाल्म फ़ायटार ने सर्वाधिक बोली लावुन आपल्या संघात घेतले. स्पर्धचे सूत्र्संचालन विघ्नेश मढ़वी, उमेश पाटिल , किरण महस्कर आणि सुनील लांभोर हयानी सुरेख रित्या केले. 

स्पर्धे दरम्यान सानपाड़ा पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सानपाडा ५०+ मैत्रीपुर्ण लढत खेळविन्यात आली. त्यात सानपाडा पोलिसांनी बाज़ी मारली. आयोजकांच्या वतीने सानपाडा पोलिसांचा विशेष सन्मान करण्यात आला.

स्पर्धेत सर्व खेळाड़ुंना ट्रॅक पैंट, टी शर्ट, चहा नाश्ता , जेवण इतर सर्व सुविधा आयोजकां कडून पुरविल गेल्या व , सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु टुब च्या माध्यमातुन केले. सानपाडा विभागात प्रथमता संपन्न्न झालेल्या दिवस रात्र स्पर्धा आयोजनासाठी सानपाडा ग्रामस्थांचे विशेषता सर्व क्रीड़ा संघाचे मौलिक सहकार्य लाभले . स्पर्धसाठी आवर्जुन उपस्थितीत सानपाडा विभागातील ज्येष्ठ व श्रेष्ठ सामाजसेवक, मान्यवर , खेळाड़ु , क्रिडा रसिकांचे आयोजक सानपाडा ८ क्रिकेट संघ, मा. नगरसेवक कोमल & सोमनाथ वास्कर यांनी आभार मानले. 

आपला 

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group