राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत शेकाप बीड विजेता तर मालेगाव उपविजेता

सेलू(. )सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व ...



सेलू(. )सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू

नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या

प.पु.ओम रामेश्वरजी महाराज यांच्या हस्ते शेकाप बीड कर्णधार यास चषक प्रदान करताना,

स्व. नितीन लहाने स्मृती चषक

क्रिकेट स्पर्धा -२०२४

नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे दि. 23 जानेवारी 2024 सोमवार रोजी 

अंतिम सामन्यात शेकाप बीड 68 धावांनी स्व.नितीन चषकावर दावेदार ठरला

बक्षीस वितरण समारंभात आचार्य प.पू.गुरुदेव श्री ओम रामेश्वरजी महाराज, म्हणाले की या स्पर्धेतून

देशपातळीवर खेळणारे अनेक खेळाडू निर्माण व्हावे तसेच देशाच्या प्रती खेळाडुंनी खिलाडी वृत्तीचे योगदान असावे. हे मैदान तयार करणारे सर्व स्वंयसेवक, प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या. २५ वी नितीन चषक क्रिकेट स्पर्धेस शिवालयाच्या वतीने विशेष योगदान देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी १९८३ च्या वर्ल्ड कपचा प्रसंग सांगितला.

बक्षीस वितरण 


समारंभाचे विशेष उपस्थितीत आंतरराष्ट्रीय आध्यात्मीक मार्गदर्शक मठाधिपती परम श्रेद्धेय दिव्यज्ञानी आचार्य प.पू.गुरुदेव श्री ओम रामेश्वरजी महाराज, पुणे,

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी 

मा.आ. हरीभाऊ काका लहाने (अध्यक्ष नितीन क्रीडा मंडळ सेलू

प्रमुख पाहुणे:- हेमंतराव आडळकर (अध्यक्ष, साईबाचा नाग. सह. बँक) मोहन अग्रवाल प्रमुख, शिवसेना, जालना)डॉ. संजय रोडगे (संचालक. कृ. उ.बा. स. सेलू). नामदेव आप्पा डख (संचालक, कृ. उ.बा. स. सलू)

संदिप भैय्या लहाने (सचिव तथा मा. उपनगराध्यक्ष, सेलू)

उदय बोराडे (शिवसेना तालुकाप्रमुख मंठा)अजय डासाळकर, परमेश्वर आकात, एकनाथ वाटे आदी 

मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

अध्यक्षीय समारोप मा.आ. हरीभाऊ लहाने यांनी केला. व महाराजांना आंतरराष्ट्रीय खेळाडू बोलण्याची विनंती केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव संदीप भैय्या लहाने, तर सुञसंचलन मोहन बोराडे, आभार प्रदर्शन राजेश राठोड यांनी मानले‌

सकाळ ११ वा सी.सी. मालेगाव वि. शेकाप बीड दरम्यान नाणेफेक बीड संघाने जिंकून प्रथम फलंदाजी बीड संघाने 20 षटकात 7 गडी बाद 185धावा केल्या यात धर्मेश पटेल 43,आर्शद खान 40,आमान शेख 33 , महत्वाचे योगदान दिले.

मालेगाव च्या वतीने गोलंदाजी करताना शुमिल 3गडी तर ईशांत राय, विकास पवार 1-1 गडी बाद केले.

मालेगाव संघाने 185 धावांचा पाठलाग करताना 15 षटकात 117/10 गडी बाद झाले.यात 

इम्रान गेल 18, ,असिफ खान19, खलिल जमान 11, ईशांत राय 28 धावांची योगदान दिले.

बीड च्या आक्रमक मारा शेख सिद्दीकी 5गडी तंबूत पाठवले, तर धर्मेश पटेल 2 गडी बाद करत68 धावांनी स्व.नितिन चषक पटकावला. 

: सामनावीर पुरस्कार शेकाप बीडच्या शेख सादेक , यास दिला.

प्रथम पुरस्कार : शेकाप बीड संघास १ लाख लोक पारितोषिक आ. मेघना दिदी बोर्डीकर यांच्या वतीने तर चषक नामदेव आप्पा डख यांच्या वतीने देण्यात आले. 

व्दितीय पारितोषिक मालेगाव संघास 71 हजार पंकज आंबेगावकर कृ.उ.बा.स. सभापती, 

मालिका वीर मालेगाव च्या इम्रान गेल 240 धाव व 3गडी केले .21 हजार रोख पारस काला व चषक 

पंच सय्यद जमशेद, गंगाधर शेवाळ, गुणलेखक:सलमान सिद्दीकी,प्रमोद गायकवाड, समालोचक, शेख यासेर, विजय वाघ,पवन फुलमाळी,मोईन शेख, वैभव सरकटे, यांनी केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक गणेश माळवे, प्रा. नागेश कान्हेकर,संदीप लहाने,राजेश राठोड,अभी चव्हाण,मसूद अन्सारी,प्रमोद गायकवाड, गजानन शेलार,दीपक निवळकर,झिशान सिद्दीकी,मोईन शेख,मोसीन सय्यद,अजय काष्टे, मंगेश गाडगे,सुरज शिंदे, वैभव सरकटे, माझ अन्सारी, श्रीशैल्य फटाले,आदित्य आडळकर,बंटी सोळंके,नाविद शेख, फाजील बागवाण,कफील बागवान,कपिल ठाकूर,सोनाजी पौळ,आलीम पठाण,श्लोक लिंगे यांनी केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group