नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत परिवर्तन निश्चित

नांदेडदिनांक १/१/२४

नांदेड अभिवक्ता संघाची२०२४-२०२६या द्विवार्षीक निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे.या निवडणुकीत अँड.जगजीवन भेदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पैनल, अँड.अशीष गोधमगावकर यांचे समता एकता पैनल व अँड.राहुल कुलकर्णी यांचे जनशक्ती पैनल असे एकुण तीन पैनल हे सर्व ताकदीनिशी आपले नशीब आजमावत आहेत या तिन्ही पैनल ची दारोम दार ही अभिवक्ता संघाची एकुण १८२०मतदारावर अवलंबून आहे निवडणुकीतील प्रचार हा चुरशीची होत असला तरी *कोणत्याही प्रकारचे प्रलोभन न देता अतिशय चानाक्ष पणे गनिमीरित्या अँड जगजीवन भेदे हे आपल्या परिवर्तन पैनल ची धुरा सांभाळत आसुन त्यांच्या पैनल उपाध्यक्ष पदाचे उमेदवार अँड मो.अखमलोद्दीन(मो.हर्षद) सहसचिव पदाचे उमेदवार अँड बेंडे सुभाष, कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार अँड दिलीप गंगातीर व विशिष्ट सहाय्यक पदाचे उमेदवार अँड पि.एच.रतन मैडम यांच्या सह असंख्य वकील बंधु भगिनीं हे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, अँड जगजीवन भेदे यांचा उपाध्यक्ष पदाचा पुर्वीचा कार्यकाळ हा अभिवक्ता संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अविस्मरणीय ठरला असुन *कोरोना सारखा असाध्य महामारी च्या काळात वकील व त्यांच्या परिवारासाठी केलेले काम कोणत्याही परिस्थितीत कोणालाही नाकारता येत नाही व न्यायालय परिसरात बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक, वकील बंधु भगिनीं च्या संरक्षण करिता न्यायालय पोलिस चौकी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे व त्यानी जिल्हा न्यायालयीन प्रशासनाला विश्वासात घेऊन बार व बेंच चे नाते घट्ट केल्यामुळे वकील बंधु भगिनीं चे अनेक हितासाठीचे प्रश्न सोडविले त्यामुळे त्यांच्या कार्याचा *परिवर्तन पैनल* ला नक्कीच फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे.

      या निवडणुकीत अँड.अशिष गोधमगावकर यांचे समता एकता पैनल व अँड राहुल कुलकर्णी यांचे जनशक्ती पैनल हे आप-आपल्या परिणे एक मेकास आव्हान तुल्यबळ देत असल्याने *बाकीचे सर्व विसरा दोघांत तिसरा* हे सुचक बोल हे वकील मंडळीत चर्चा असल्याने नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत परिवर्तन निश्चित असल्याने *अँड जगजीवन भेदे यांच्या नेतृत्वाखाली *परिवर्तन पैनल* ला येत्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

टिप्पण्या