नांदेड / प्रतिनिधी - जिल्हा
परिषदेच्या बांधकाम
विभागाने शासनाच्या
नियमांना तिलांजली देत
मागील दोन वर्षापूर्वी
झालेल्या कामावर पुन्हा
नव्याने काम सुरू केले
असल्याची माहिती समोर
येत असून हे काम
विनानिवीदा चालू असल्याचे
सांगण्यात आले.
नांदेड जिल्हा परिषदेचा
कारभार सद्यस्थितीला
'...दळतय अन्...' या उक्तीप्रमाणे चालू असून या
आले
कारभारात
अधिकाऱ्यांच्या
मना तीथे
कोणाचे चालेना अशी स्थिती
आहे. मागील कांही दिवसापुर्वी
जिल्हा परिषदेच्या मुख्य
इमारतीवर
जवळपास
कोट्यांवधीचा खर्च करण्यात
आला होता. तत्कालीन मुख्य
कार्यकारी अधिकारी तथा लातूर
च्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर
यांच्या कार्यकाळात जिल्हा
परिषदेच्या पहिल्या माळ्यावर
असलेल्या स्वच्छतागृहाचेकाम करण्यात आले होते. या
कामाचा मोठा गाजावजा
करत जिल्हा परिषदेने मॉडेल
स्वच्छतागृह बनवल्याचा
मोठा आव आणला होता.
त्यानंतरच्या काळात जिल्हा
परिषदेच्या उपाध्यक्षांच्या
दालनात दुर्गंधी येत
असल्याचे कारण समोर करत
ते बराच काळ कुलूपबंद
होते. पहिल्या माळ्यावरील
स्वच्छतागृह बंद झाल्याने
कर्मचाऱ्यांना तळमजल्यावर
किंवा तिसऱ्या
मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत
असल्याने अनेकांनी या बाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर
मागील दोन वर्षापूर्वी काम करण्यात आलेल्या स्वच्छतागृहावर
पून्हा विनानिवीदा काम चालू झाले असल्याचे पहावयास मिळत
असून शासन निर्णयानुसार एकदा काम केल्यानंतर पुन्हा तीन वर्ष
काम न करण्याचा नियम असतांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम
विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमाला तिलांजली देत
कामावर काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी
कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी एका कंधार येथील
ReplyForward |
addComments
टिप्पणी पोस्ट करा