गणित महर्षी र. गो. साखरे सर यांचे दुःखद निधन*
नांदेड जिल्हा व महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे मार्गदर्शक गणिततज्ञ प्राचार्य र. गो. साखरे सर यांचे वयाच्या 98 व्या वर्षी आज दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे *पुणे* येथे दुःखद निधन झाले आहे.

 महाराष्ट्रातील गणित अध्यापकांचा आधारवड म्हणून ओळखले जाणाऱ्या साखरे सरांच्या जाण्याने गणितप्रेमींवर दुःखाची छाया पसरलेली आहे.

 एक शिक्षक ते बीएड काॅलेजचे प्राचार्य आणि बालभारती मधील पुस्तकांचे संपादन यामध्ये सरांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.

*उद्या दिनांक 20/11/2023 रोजी सायंकाळी ठीक 4:00 वाजता गोपाळ शास्त्री सभागृह शास्त्रीनगर नांदेड येथे(लाॅनवर) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे तरी सर्व गणित अध्यापक व गणित प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री जे पी मुंडे सर यांनी केले आहे*....

टिप्पण्या
Popular posts
मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेंद्र खोपडे सेवानिवृत्त*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील आदर्श कामगार कार्यकर्ते विजय चोरगे सेवानिवृत्त*
इमेज
माहूरचे वन परीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केलेल्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा
इमेज
शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र
इमेज
*वीरशैव लिंगायत समाजाने संघटित झाल्याशिवाय प्रगती शक्य नाही* - रामदास पाटील सुमठाणकर यांचे कपिलाधार धर्मसभेत आवाहन.
इमेज