श्री व्यंकटेश विद्यालय वलांडी येथील विद्यार्थीनीची काल लातूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले.
कु .पार्वती प्रशांत बिरादार हिने लांब उडीत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आणि 400 मीटर धावणे स्पर्धैत तिसरा क्रमांक मिळवून विभागीय पातळीवर होणार्या क्रीडा स्पर्धैसाठी पात्र ठरली.तसेच गोळा फेक स्पर्धैत कु. शेख रिहाना अतिक हीने तृतीय क्रमांक मिळवला.त्यामूळे विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थीनींचा मुख्याध्यापक श्री मांजीबाळे साहेब आणि पर्यवेक्षक श्री रणजित पाटील साहेब यांनी सत्कार केला.मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री धनाजी पाटील सर यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोकजागृती शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री व्यंकटरावजी पाटील साहेब वलांडीकर ,सचिव श्री भगवानराव पाटील साहेब तळेगावकर, कोषाध्यक्ष श्री शंकरराव पाटील साहेब तळेगावकर,तळेगाव नगरीचे सरपंच श्री सदाशिवराव पाटील साहेब तळेगावकर,श्री संभाजीराव पाटील साहेब तळेगावकर, श्री तानाजीराव पाटील साहेब तळेगावकर, मुख्याध्यापक श्री मांजीबाळे साहेब ,पर्यवेक्षक श्री रणजित पाटील साहेब,श्री धनाजी पाटील,श्री विकास पाटील, श्री दिलीप बच्चेवार,श्री नामदेव कारभारी,श्री माने चंद्रकांत,,श्री बिराजदार नंदकिशोर,श्री अविनाश कटके,श्री संतोष ऊपासे,श्री विश्वास आळंदीकर,श्री कदम साधू, श्री सगर बालाजी, श्री कोळी तानाजी,श्री रणजित हूडे, श्री ऊमाकांत भोसले,, श्री सुधीर माने, श्री भोसले ज्योतीराम,श्री सचिन शिंदे,श्री दायमी ताकदीश,श्री सय्यद ताजोद्दीन,श्री रमेश माने, श्री डोंगरै संदिप,श्री संजय शेरिकाचे,श्री राजीव तूगावे,श्री खरटमोल बाळाप्पा, श्री बिरादार शंकरराव ,पाटील अमित,सौ कोमलताई बिरादार,,सौ महानंदाताई पाटील,सौ उषाताई कारागिर,,सौ किर्तीताई पाटील, श्री बोरोळे राजकुमार,श्री रतन भंडारे,श्री राम विजापूरे,श्री भागवत मोदाळे, श्री दिलीप कांबळे या सर्वांनी अभिनंदन केले आहे.तसेच त्यांच्या पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा