माननीय युनियन मिनिस्टर अनुरागजी ठाकूर यांच्याकडे केबल ऑपरेटर्सच्या मागण्यांसंदर्भात निवेदन पत्र सादर!*



नुकतीच दिल्ली येथे माननीय खासदार श्री. श्रीकांतजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माहिती एवं प्रसारण मंत्री श्री अनुरागजी ठाकूर यांच्या सोबत, शिव केबल सेना अध्यक्ष श्री विनय उर्फ राजू पाटील आणि डिजिटल सव्हिर्स प्रोव्हायडर फेडरेशन पॅन इंडिया ऑल केबल ऑपरेटर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर केबल ऑपरेटर लायसेन्स सिस्टिम तसेच आर्थिक सहाय्यक योजना अशा विविध महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन पत्र मंत्री महोदय श्री अनुरागजी ठाकूर यांना देण्यात आले. यासोबतच संयुक्त सचिवांना हि हे निवेदन देण्यात आले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

*प्रसिध्दी* : राम कोंडीलकर

*मोबाईल:* 9821498658

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज