महाराष्ट्र कांग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या तयारीला लागा - आ. जवळगावकर

  हिमायतनगर प्रतिनिधी/महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आले असुन हि यात्रा किनवट मार्गे हिमायतनगर येथे येणार...

 


हिमायतनगर प्रतिनिधी/महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आले असुन हि यात्रा किनवट मार्गे हिमायतनगर येथे येणार आहे त्यासाठी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारून कामाला लागावे असे आवाहन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे. 

हिमायतनगर येथे शहरातील कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आले असुन हि जनसंवाद यात्रा किनवट मार्गे हिमायतनगर येथे येणार आहे. शहरात यात्रा रुट मार्गे आणि सभेचे नियोजनाची जबाबदारी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्ये पदाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने शहरात सभा आयोजित केली जाणार आहे या सभेसाठी माजी मुख्यमंत्री कांग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या सह कांग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत.याकरीता शहरासह ग्रामीण भागातील कांग्रेस पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून यात्रेच्या भव्य स्वागताची तयारी करावी असे आवाहन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बैठकीत केले आहे. यावेळी सुभाष राठोड, रफिकभाई,. अखिल,भाई सजय माने ज्ञानेश्वर शिंदे, फेरोज खान, काईतवाड, खालीद भाई ,किरण माने पढीत ढोणे अरविन्द वानखेडे ।बाळू पाटील, यांच्यासह कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group