आज दिनांक 16-4-2023 रविवार रोजी जवळगाव येथील अतिशय परिस्थितीने गरीब असलेल्या मुलीच्या विवाह साठी कन्यादान म्हणून भांडी रयत सेवाभावी प्रतिष...
आज दिनांक 16-4-2023 रविवार रोजी जवळगाव येथील अतिशय परिस्थितीने गरीब असलेल्या मुलीच्या विवाह साठी कन्यादान म्हणून भांडी रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव तसेच साईप्रसाद, आशादीप च्या सहकार्य ने देण्यात आली आहेत.
यावेळी रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव चे संस्थापक अध्यक्ष -सटवाजी पवार सर जवळगावकर, आशादीप चे संस्थापक श्री.चिलोरे सर हदगांव,साईप्रसाद चे श्री.राजू पांडे सर हदगांव, श्री.प्रभाकर दहिभाते सर, पत्रकार बरडशेवाळा, श्री.बंडू माटाळकर सर पत्रकार निवघा बाजार, श्री.भगवानराव कदम वाळकीकर पत्रकार, खंबीर साथ देणारे दानशूर दाते, श्री.निवृतीराव वानखेडे मामा मानवाडीकर,रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव येथील सदस्य अमोल पवार,शुभम माने, ओमकार माने, साईनाथ कसेवाड, चंदेल बंधू गावातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.या कुटुंबाला राहण्यासाठी स्वतः चे घर पण नाही.एक मुलगी नेहमी आजारी राहते.अशा कुटुंबाला आज मदत देण्यात आली.

COMMENTS