नांदेड - जागतिक वन दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी 'माझे झाड माझा जीव' ही मूक नाटिका सादर केली. कुठलाही मंच अथवा कोणताही रंगमंच उपलब्ध नसताना शाळा परिसरातील झाडांमध्ये सादर केलेल्या मूक नाटिकेमुळे उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी गहिवरले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनीषा गच्चे, सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, हरिदास पांचाळ, धम्मपाल गोडबोले, पांडूरंग गच्चे, कमलताई गच्चे, पुरभाजी गोडबोले, मंचक पाटील, मारोती चक्रधर, हैदर शेख आदींची उपस्थिती होती. जागतिक वन दिवस हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
नांदेड - जागतिक वन दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी 'माझे झाड माझा जीव' ही मूक नाटिका सादर केली. कुठला...
जागतिक वन दिनाचे औचित्य साधून या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, वनसंवर्धन या मूल्यांच्या रुजवणूकीबरोबरच वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम तसेच वनांचे फायदे यांची योग्य माहिती व्हावी आणि शालेय जीवनातच हे संस्कार व्हावेत या उद्देशाने 'माझे झाड माझा जीव' या मूक नाटिकेचे लेखन व आयोजन मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी केले होते. या नाटिकेचे दिग्दर्शन संतोष अंबुलगेकर यांनी तर नेपथ्य संतोष घटकार यांनी सांभाळले. या नाटिकेत लक्ष्मण शिखरे, किरण कदम, कृष्णा शिखरे, सतिश साबळे, राजवर्धन गवारे, अपेक्षा गोडबोले, ज्ञानेश्वरी शिखरे, रितेश गवारे यांनी सहभाग नोंदवला होता.
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
नांदेड परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज, नांदेड येथील प्राचार्य पदाचा पदग्र...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...
COMMENTS