*सेलू येथून संघ दिल्ली ला संघ रवाना,
*संजय छलानी या़ंच्या वतीने गणवेष वाटप*
सेलू (. ) टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने फ्रेन्डस क्लब सेलू व परभणी जिल्हा असोसिएशन वतीने दि २९ ते ३१डिसेंबर दरम्यान २४ वी राज्य वरिष्ठ गट टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला संघाची निवड करण्यात आली. सदरील संघ दिल्ली येथील दि. ५ ते ७ जानेवारी दरम्यान २४ वी राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य संघास किट व ट्रकसुट भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि.(सी.टी पारीख) व प्रो. संजय छलानी यांच्या वतीने देण्यात आली.
पुरुष संघ:- प्रफुल्ल कुमार बन्सोड, असिफ मुल्लानी, कमलेश नावाडे, सिध्दार्थ लिपने, राहुल पेटकर,निनाद राहाटी,
महिला संघ:- शिंदे संध्या, कोकाटे रेवती,दुधाटे पार्वती, गोसावी साक्षी,दुधाटे राणी,खराटे रिद्धी,
मिश्र दुहेरी संघ: चैतन्य नावाडे, चंदावरकर मनीषा.
प्रशिक्षक: सतिश नावाडे, संघव्यवस्थापक: गजानन शिंदे.
किट वाटप कार्यक्रम फ्रेंड्स क्लब सेलू येथे घेण्यात आला या प्रसंगी क्लब चे अध्यक्ष चंद्रकांत बोराडे, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद बोराडे, भारतीय पेट्रोलियम प्रो.संजय छलानी, ओमप्रकाश तोष्णीवाल, राज्य चिटणीस गणेश माळवे, गणेश बोराडे, राजेश गुप्ता,प्रा नागेश कान्हेकर, जुगलकिशोर बाहेती, मधुसूदन बोराडे, दादासाहेब बोराडे,रवि कुलकर्णी, नंदलाल परताणी, निजलिंग तरवडगे, शिवाजी फोफसे, उपस्थित होते.
फोटो ओळ:-
[ महाराष्ट्र राज्य टेनिसव्हॉलीबॉल पुरुष व महिला संघा सोबत फ्रेंड्स क्लब अध्यक्ष चंद्रकांत बोराडे, संजय छलानी, ओमप्रकाश तोष्णीवाल, विनोद बोराडे, गणेश माळवे, प्रा. नागेश कान्हेकर, गणेश बोराडे, जुगलकिशोर बाहेती, राजेश गुप्ता, रवि कुलकर्णी, नंदलाल परताणी, मधुसूदन बोराडे,

COMMENTS