मुंबई दि.१३ राष्ट्रीय मजदूर कॉग्रेस(केंद्रीय इंटक)चे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, एसटी कामगारनेते तसेच ज्येष्ठ क्रॉंग्रेस ...
मुंबई दि.१३ राष्ट्रीय मजदूर कॉग्रेस(केंद्रीय इंटक)चे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, एसटी कामगारनेते तसेच ज्येष्ठ क्रॉंग्रेस नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे मंगळवार दि.१० रोजी रात्री नाशिक येथे दु:खद निधन झाले.त्यांना महाराष्ट्र इंटकच्या वतीने सोमवारपासून दि.१६ रोजी सायंकाळी ४वाजता, राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर मामा फाळके सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात येईल.श्रध्दांजी सभेला इंटक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहातील.अशी माहिती महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिली आहे ***

COMMENTS