नांदेड: विष्णूपुरी, नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील प्र. क्रीडा शिक्षक प्रा. राजरेड्डी भुमरेड्डी गोदलवार (वय-५६ वर्षे) यांचे २३ डिसेंबर रोजी दुपारी उपचारादरम्यान, नांदेड येथील एका नामांकित रूग्णालयात निधन झाले. दिवंगत प्रा. राजरेड्डी गोदलवार यांच्या पार्थिव देहावर रविवार दि.२५ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या मुळगावी कुंडलवाडी (ता. बिलोली जि. नांदेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, भावजय, पुतण्या व पुतणी असा मोठा परिवार आहे. विद्यार्थीप्रिय क्रीडा शिक्षक प्रा. राजरेड्डी गोदलवार यांच्या अकाली निधनाबद्दल नांदेड शहर व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासह 'एसजीजीएस' अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी खेळाडू, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोपू महामुने मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली...
-
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...

COMMENTS