सेलू (. ) सेलू फ्रेंड्स क्लब सेलू व परभणी जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने दि. 25 डिसेंबर 2022 रविवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता फ्रेंड्स क्लब क्रीडांगण सेलू येथे सिनिअर गटात पुरुष व महिला संघाची जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली आहे.
निवड चाचणी स्पर्धेसाठी खेळाडूंनी सोबत किट आणावे. 24 वी राज्यस्तरीय सिनिअर पुरुष व महिला टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा सेलू येथे दिनांक 29 ते 31 डिसेंबर 2022 या दरम्यान संपन्न होणार आहे.
खेळाडूंनी सोबत 1आधार कार्ड झेरॉक्स , बोनाफाईड सर्टिफिकेट सोबत आणावी.
निवड चाचणी स्पर्धा संपल्यानंतर परभणी जिल्ह्याचा टेनिस हॉलीबॉल सिनियर मुले मुली संघ जाहीर करण्यात येईल.सेलू येथील स्पर्धेपूर्वी परभणी जिल्ह्यातील खेळाडूंना किट प्रदान केली जाईल.
संपर्क जिल्हा सचिव(सतीश नावाडे] 7588992945, प्रा नागेश कान्हेकर 7588161530
राज्यसचिव गणेश माळवे यांच्या शी साधावा.
परभणी जिल्हा तील जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ लहाने, खा.संजय जाधव, विनोद बोराडे, सी.टी.नावाडे, किशोर देशमुख, फ्रेंड्स क्लब सेलू अध्यक्ष चंद्रकांत बोराडे, उपाध्यक्ष ओमप्रकाश तोष्णीवाल, जुगलकिशोर बाहेती, ज्ञानोबा बोराडे, राजेश गुप्ता, उध्दव झोडगांवकर, रवि केवारे, नंदकुमार परताणी, रवि कुलकर्णी यांनी केले आहे.

COMMENTS