बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार- आमदार शिंदे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते बोरगाव (आ.) येथे 51 लक्ष रुपये कामाचे लोकार्पण

  लोहा/ प्रतिनिधी  लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील बोरगाव(आ) येथील पुंडलिक पाटी...

 

लोहा/ प्रतिनिधी 
लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील बोरगाव(आ) येथील पुंडलिक पाटील बोरगावकर यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असलेल्या श्रीहरी मोफत पिठाची गिरणीचे उद्घाटन व पूर्ण झालेली विविध  51 लक्ष रुपये कामाचे लोकार्पण काल गुरुवारी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आले, बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर असून गावच्या मूलभूत विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून आगामी काळात बोरगाव गावात विविध विकास कामे माझ्या निधीतून करणार असून  बोरगाव गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव भीमराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम आण्णा पवार, सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, सरपंच कांताबाई हंकारे, उपसरपंच जयश्री पुंडलिक पाटील, संचालक सुधाकर सातपुते, चेअरमन नागेश खाबेगावकर, सिद्धू वडजे, सचिन शिरसागर ,अश्विनी कापुरे सह गावकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group