नायगाव प्रतिनिधी : दिनांक 20/08/2022 रोजी शनिवारी सिंहनाद युवक प्रतिष्ठान,धर्माबाद यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या द...
नायगाव प्रतिनिधी :
दिनांक 20/08/2022 रोजी शनिवारी सिंहनाद युवक प्रतिष्ठान,धर्माबाद यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडीचे उदघाटन नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते करण्यात आले
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्माबादचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री विनायक रावजी कुलकर्णी साहेब हे होते तर उद्घाटक म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री बालाजी बच्चेवार साहेब हे होते प्रमुख पाहुणे,माजी नगरसेवक संजय पवार,गणेश गिरी,रमेश तिवारी,कृष्णा तिम्मापुरे,सखाराम निलावार,राजु सुकुटवार,पत्रकार जी.पी.मीसाळे,महेश जोशी,गंगाधर धडेकर,शिवराज पा गाडीवान,संजय पा टाकळीकर सिंहनाद युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप कासलीवाल, संतोष येरावार,पवन संगावार, छोटू पाटील, साईनाथ शिरपूरे,श्याम बोईनवाड हे उपस्थित होते,सिंहनाद युवक प्रतिष्ठाने आयोजित केलेल्या दहीहंडी नांदेडचे चौफाळा युवक गोविंदा पथक यांनी फोडली हा दहिहंडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष,अमित मुंदडा,धनंजय बोधनकर,मनोज काळे,चेतन सोनी,साईप्रसाद फेकमवार,विनय गादेवार,सुमित बोधनकर,सूर्यकांत राखोंडे,ललेश पा. मंगनाळीकर,दत्तात्रय कावडे ,विजय स्वामी,गजानन चंदापुरे,चक्रेश पाटील,सज्जन गड्डोड,साईप्रसाद कदम, योगेश डोईजड,क्षितीज अप्पा यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS