आज श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये अर्थशास्त्र व ज्ञान प्रबोधनी विभाग या विभागाची स्थापना करण्यात आली या विभागाच्या माध्यमातून विद...
आज श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये अर्थशास्त्र व ज्ञान प्रबोधनी विभाग या विभागाची स्थापना करण्यात आली या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान, प्रबोधन याविषयीची माहिती देण्याच्या उद्देशाने विभागाची स्थापना केली आहे असे प्रास्ताविकात बोलतांना विभाग प्रमुख चौथरे सरांनी सांगीतले. प्रसंगी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री वट्टमवार सर उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक गरुडकरसर व सर्व सहकारी बांधव व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सूत्रसंचलन करू कार्यक्रमाची शोभा वाढवाली.

COMMENTS