त्या' उपोषणकर्त्यांची सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घेतली भेट

प्रतिनिधि /पालम कर्ज मिळतं नसल्याने कंटाळून मध्यवर्ती बँकेच्या समोर उपोषणास बसलेल्या पालम येथील शेतकऱ्यांची परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार...


प्रतिनिधि /पालम

कर्ज मिळतं नसल्याने कंटाळून मध्यवर्ती बँकेच्या समोर उपोषणास बसलेल्या पालम येथील शेतकऱ्यांची परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मंगळवारी भेट घेत आपला लेखी पाठिंबा जाहीर केला.


पेंडू बुद्रुक येथील पाच शेतकऱ्यांनी मध्यवर्ती बँकेच्या कर्जासाठी विभागीय व्यवस्थापक कार्यालयाकडून सर्व कागदपत्र कार्यवाही पूर्ण करून आणले . पण पालम शाखेतील कर्ज विभागाचे अधिकारी कर्ज मंजूर करत नव्हते .शेवटी कंटाळून सोमवारी रोजी त्यांनी उपोषण सुरू केले या उपोषणकर्त्यां च्या मागणीला पाठिंबा म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पडेगावकऱ्यांनी मंगळवारी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी माजी सरपंच जयदेव मिसे ,ग्राहक पंचायतचे सचिव मुंजाभाऊ लांडे, दत्तराज घोरपडे व उपोषण करते देवीदास भुजगराव पातळे,देवबा महाराज धुंळगडे,विठ्ठल होणाजी पातळे,विठ्ठल माधवराव विमडे,

गोविंद बळीराम पातळे उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group