सोनपेठ/प्रतिनिधी शहरातील वैद्यनाथ हॉस्पिटल येथे सोमवार दि.२ऑगस्ट रोजी मोफत अस्थीरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,या शिबिराचे उद्घघा...
सोनपेठ/प्रतिनिधी
शहरातील वैद्यनाथ हॉस्पिटल येथे सोमवार दि.२ऑगस्ट रोजी मोफत अस्थीरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,या शिबिराचे उद्घघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या हस्ते होणार असून शिबिरामध्ये बी.एम.डी.(हाडांची ठिसुळता),युरीक आँसीड रक्ताची मोफत तपासणी करण्यात येणार आहे,याचबरोबर सांधेदुखी,मनक्याचे आजार,जन्मजात अस्थिव्यंग आदी तपासण्या अस्थिरोग तज्ञ D.N.B.ortho डॉ.पांडुरंग फड हे योग्य सल्ला व उपचार मोफत करणार आहेत,सदरील शिबिराचा लाभ घेण्यासाठी रफत इनामदार,अतुल चौबे यांच्याकडे नाव नोंदणी करावी.व या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ.गणेश मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS