*दैनिक लोकमत समाचार चे भोकर तालुका प्रतिनिधी तथा लिटरली स्कॉलर्स इंग्लिश स्कूलचे संचालक विलास हाटकर यांचा , भोकर-उमरी रोडवर,स्वत:च्या लिटल...
*दैनिक लोकमत समाचार चे भोकर तालुका प्रतिनिधी तथा लिटरली स्कॉलर्स इंग्लिश स्कूलचे संचालक विलास हाटकर यांचा , भोकर-उमरी रोडवर,स्वत:च्या लिटल स्कॉलर्स इंग्लिश स्कूल या शाळे जवळ, काल दि २५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी १०.००वाजताच्या सुमारास अपघात झाला.त्यांना नांदेड येथे आधिक उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.विलास हाटकर यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ,पत्नी व ०६ वर्षाचा एक मुलगा असा मोठा आहे . त्यांच्या या अकाली निधनाने संबंध नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे .भोकर येथील युवा ऊद्योजक देवा हाटकर यांचे ते लहान भाऊ होते.त्यांच्यावर आज दि.२६ जुलै २०२१ रोजी १२.१५ वाजता भोकरच्या बौध्द स्मशानभूमीत आंत्यसंस्कार केले जाणार आह

COMMENTS