नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील रामनगर भागातील जेष्ठ नागरिक शशिकला एकनाथराव चक्रवार (वय-७०वर्षे) यांचे अल्पशा ...
नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील रामनगर भागातील जेष्ठ नागरिक शशिकला एकनाथराव चक्रवार (वय-७०वर्षे) यांचे अल्पशा आजाराने २६ जुलै रोजी सायंकाळी निधन झाले. दिवंगत शशिकला चक्रवार यांच्या पार्थिव देहावर सोमवारी रात्री उशिरा सिडकोतील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. सहशिक्षक गजानन चक्रवार यांच्या 'त्या' मातोश्री होत.

COMMENTS