(///हादगावतालूक्यात पाऊस हाळदीची लागवड जोरात ///) तालुक्यातील शुक्रवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लवल्याने जून महिन्यात तिसऱ्यांदा पाऊस ...
(///हादगावतालूक्यात पाऊस हाळदीची लागवड जोरात ///) तालुक्यातील शुक्रवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लवल्याने जून महिन्यात तिसऱ्यांदा पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड करीत असून याकामी महिला पुरुष मजुरांना काम मिळत आहे ठिंबक बेडवर आथरूण हाळदीची लागवड सूरू आहे शुक्रवार तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लवली असून तालुक्या ढगाळ वातावरण आहे

COMMENTS