मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेक्रेटरी पदावर श्री मोहन राजू यांची नेमणूक होऊन, त्यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानिमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट ड...
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेक्रेटरी पदावर श्री मोहन राजू यांची नेमणूक होऊन, त्यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानिमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने त्यांची ९ जून २०२१ रोजी सदिच्छा भेट घेण्यात आली. त्याप्रसंगी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त श्री.सुधाकर अपराज सोबत युनियनचे सेक्रेटरी सर्वश्री विजय रणदिवे, दत्ता खेसे, संघटक चिटणीस मनीष पाटील, कार्यकर्ते अप्पा भोसले, गणेश पोळ, संतोष कदम.

COMMENTS