नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांच्या मातोश्री नायगांव ...
नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांच्या मातोश्री नायगांव शहरातील जेष्ठ महिला श्रीमती भाग्यरताबाई लक्ष्मणराव सोनखेडकर ८० यांचे वृध्दप काळाच्या आजाराने रविवारी दि.18 एप्रिल रोजी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर नायगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी व मित्र परिवार नातेवाईक उपस्थित होते.त्यांच्या पच्छात तिन मुली ,तिन मुले नातु पंतु असा मोठा परिवार आहे.त्या सेवा निवृत्त अभियंता बालाजीराव वाघमारे सोनखेडकर यांच्या मातोश्री होत.

COMMENTS