देवणी /प्रतिनिधी देवणी तालूक्यातील देवणी (खु) येथील आर ओ पलांट गेल्या दोन वर्षापासुन बंद होता,ग्राम पंचायतीची सत्ता बदलताच व जनतेची मागणी ल...
देवणी /प्रतिनिधी
देवणी तालूक्यातील देवणी (खु) येथील आर ओ पलांट गेल्या दोन वर्षापासुन बंद होता,ग्राम पंचायतीची सत्ता बदलताच व जनतेची मागणी लक्षात घेऊन नुतन सरपंच यशवंत कांबळे यांनी पञकार लक्ष्मण रणदिवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दोन वर्षापासूनचा बंद असलेला आर ओ पलांट दि 4/4/21 रविवार रोजी चालू करून गावातील जनतेसाठी शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली असल्याने गावातील जनतेमध्ये एक प्रकारे उत्साह दिसुन येत होता या वेळी तरुण तडफादार व नुतन संरपच यशवंत कांबळे,उपसंरपच विठ्ठल शिंगडे,पञकार लक्ष्मण रणदिवे,अनिल कांबळे,सुभाष पाटिल,नामदेव मुराळे, संजय गरड,मल्लिकार्जून रणदिवे,सिताराम रणदिवे, खाजासाब शेख,झेटिग रणदिवे,भरत गिरी,प्रकाश मेह्ञे,सुनिल कांबळे,दिपक देवणीकर अदी उपस्थित होते

COMMENTS