आज दि 19/4/2021 रोजी हदगाव येथे आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या उपस्थिती मध्ये सर्व व्यापारी बांधव तसेच राजकीय कार्यकर्ते, सामजि...
आज दि 19/4/2021 रोजी हदगाव येथे आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या उपस्थिती मध्ये सर्व व्यापारी बांधव तसेच राजकीय कार्यकर्ते, सामजिक कार्यकर्ते, यांच्या उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली सर्व व्यापारी तसेच नागरिकांच्या सुचणे प्रमाणे व सहमताने दि 20/4/21 पासून दि 30/4/21 पर्यत कडकडीत लॉकडाऊन करण्याचे सर्वानूमते ठरले,या बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार जिवराज डापकर, गट विकास अधिकारी केशव गडापोळ,मुख्याधिकारी जाधव, नगराध्यक्षा जोतिताई राठोड, तसेच सर्व व्यापारी प्रतिनिधी, पोलिस कर्मचारी नगरसेवक अमित अडसूळ, नगरसेवक फेरोज पठाण,नगरसेवक बाळा माळाेदे,मुधोळकर, गुणवंत काळे,नगरसेवक विनोद राठोड आदी उपस्थित होते

COMMENTS