जिला प्रतिनिधि महेंद्र पुरी सध्या महाराष्ट्रा बरोबर हिंगोली जिल्ह्यात ही कोरोना बिमारी ने थैमान घातले असुन दररोज दोनशेच्या वर कोरोना रुग्ण ...
जिला प्रतिनिधि महेंद्र पुरी
सध्या महाराष्ट्रा बरोबर हिंगोली जिल्ह्यात ही कोरोना बिमारी ने थैमान घातले असुन दररोज दोनशेच्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोना रूग्णांना अत्यावश्यक असणारे रेमडिशीवर ईंजेक्शन चा जिल्ह्यात तुटवडा भासत सदर ईंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवामोर्चा जिल्हा प्रभारी पप्पु चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव दिवशेंदिवस वाढत चालल्याने या आजारासाठी आवश्यक असनारे रेमडिशीवर ईंजेक्शन चा तुटवडा हिंगोली जिल्ह्यात पडत असुन शासकिय रूग्णालयात सुध्दा मोठ्या प्रमाणात ईंजेक्शन चा तुटवडा आहे. तसेच शासकिय रूग्णालयातील डाँक्टर रूग्णाला बाहेरून रेमडिशीवर ईंजेक्शन आनण्यासाठी सांगत आहेत. सदर ईंजेक्शन ज्या विक्रेत्याकडे उपलब्ध आहे ते मुळ किमती पेक्षा जास्त दराने विकत आहेत.

जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन रेमडिशीवर ईंजेक्शन शासकिय रूग्णालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हा प्रभारी पप्पु चव्हाण यांच्या सह, सुमित घिके, बालाजी लाटकर, गोविंद माने यांची उपस्थिती होती.

COMMENTS