नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव नगर पंचायत च्या वतीने सर्व प्रभाग निहाय कोविड 19 लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली यावेळी माननीय उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे . तहसीलदार गजानन शिंदे. मुख्याधिकारी नंदकिशोर भोसिकर. तसेच नगरपंचायत चे गट नेता सुधाकर शिंदे. माजी नगराध्यक्ष शरद. भालेराव विजय. भालेराव नगराध्यक्षा चे प्रतिनिधी पंढरी भालेराव.यांची प्रमुख उपस्थित होते यावेळी प्रथम लस माजी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण व लिपिक रामेश्वर बापुले. यांना देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली या लसीकरण मोहिमेला श्रीधर कोलमवार. ज्ञानेश्वर जाधव. संभाजी भालेराव. रमेश चव्हाण. बालाजी चव्हाण. पाटोदे.श्रीकांत वङगावकर . बसवंत कल्याण. आदिनाथ कुंभार. रमेश भालेराव.अजय सुर्यवंशी. बालाजी बोईनवाङ.श्रीराम बेळगे . राम बेळगे. पप्पू कामळजकर .शेख मौला.धनराज वरणे. व या लसीकरण मोहिमे लस घेऊन जास्तीत जास्त नागरीकांनी सहकार्य करावे या मोहिमेस ग्रामिण रुग्णालयातील कर्मचारी .व नगरपंचायत चे कर्मचारी .नागरीक उपस्थित होते.

COMMENTS