*मस्साजोग प्रतिनिधी- केज तालुक्यातील मस्साजोग येथील सुशील सोनवणे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( A) च्या केज तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.*
अधिक माहिती अशी की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A चे मुंबई प्रभारी महावीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A चे बीड जिल्हा अध्यक्ष किशोर कागदे यांच्या अध्यक्षतेखाली मस्साजोग येथील सुशिल सोनवणे यांची दिनांक १० मार्च बुधवार रोजी दुपारी दोन वाजता बीड येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)च्या मध्यवर्ती कार्यालय येथे सुशिल सोनवणे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे जिल्हा अध्यक्ष किशोर कागदे , जिल्हा सचिव प्रा सुमित थोरात, युवक जिल्हा अध्यक्ष निखिल सवाई,प्रा. सुमित ओव्हाळ सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)केज तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित युवा नेते यशवंत भैय्या सोनवणे, शिवकल्याण सामाजिक संघटना संस्थापक आकाश भैय्या सोनवणे, संघपाल सोनवणे,अरूण सोनवणे,किरण सोनवणे, योगेश शिंनगारे, सौरभ सोनवणे, अखिल सोनवणे,शुभम जावळे, ज्ञानोबा क्षिरसागर, पत्रकार अनंत जाधव इत्यादींच्या उपस्थितीत सुशील भैय्या सोनवणे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या केज तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व सुशील सोनवणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

COMMENTS