*राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेसह इतर शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शालेय व्यवस...
*राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेसह इतर शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव हारकाळ,उपाध्यक्ष बन्सी खुळे,आरोग्यसेवक एस.डी.कांदे,कृष्णा राठोड,आशासेविका महात्मे,मालसमिंदर सहशिक्षक आर.व्ही.सोळंके,श्रीमती ए.एम.काळे,पी.बी.तोडकर आदी*

COMMENTS