राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)माहूर तालुक्यातीत मौजे महादापूर येथील जगदंबा मंदिर येथे दि.८ फेब्रुवारी २०२१ ते १५फेब्रुवारी 2021 पर्यंत श्...
राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी)माहूर तालुक्यातीत मौजे महादापूर येथील जगदंबा मंदिर येथे दि.८ फेब्रुवारी २०२१ ते १५फेब्रुवारी 2021 पर्यंत श्री संत सेवालाल महाराज यांचे जिवन चरीत्र कथा सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून जीवन चरित्र कथा ह.भ.प.सुरेश महाराज यांच्या तर हरिपाठ कार्यक्रम ह.भ.प. प्रेम महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून केला जाणार आहे.
महादापूर हे गाव करोळी फाट्यावरून दक्षिणेस 15 कि.मी.अंतरावर असून या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

COMMENTS