धर्माबाद येथील बासर रोड वरील साईनगर येथील जागृत हनुमान मंदिराच्या भुमी पुजन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड़ जिला पालक मंत्री मा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न*

धर्माबाद (अहमद लड्डा) येथील बासर रोड वरील डिवाइस पी ऑफिस समोरील साईनगर, नामदेव नगर, विनायक नगर द्वारा आयोजित जागृत हनुमान मंदिराच्या प्रथम स...


धर्माबाद (अहमद लड्डा) येथील बासर रोड वरील डिवाइस पी ऑफिस समोरील साईनगर, नामदेव नगर, विनायक नगर द्वारा आयोजित जागृत हनुमान मंदिराच्या प्रथम स्थापना दिनानिमित्य तीन दिवसीय कार्यक्रम सोहळा दिनांक 24ते 26 जानेवारी आयोजित केला आहे.

प्रथम दिन 24 रोजी मंदिराच्या निर्माण कार्या च्या भूमिपूजनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आमदार अमरनाथ राजूरकर साहेब, नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार, कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणुन माजी आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष सो मंगळ आणि अंबुलगेकर, उपाध्यक्षा सौ पद्माताई सतपलवार, हरिहर राव भोसीकर,नांदेड़ जिला शिक्षण व बांधकाम सभापती संजय जी बेळगे, रविंद्र पाटील चौहान धर्माबाद नगर परिषद नगर अध्यक्षा श्रीमती अफजल बेगम अब्दुल सत्तार ,उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, धर्माबाद तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दत्ता हरी पाटील चोळाखेकर, सभापती गोविंद पाटील रोशनगावकर, शहराध्यक्ष ताहेर पठान डा.कमलकिशोर काकाणी, नागभूषण वर्णी, नगर परिषद चे बांधकाम सभापती निलेश पाटील, नगर सेवक सायारेडडी गंगाधर रोड, राजु सुरकुटवार, नगरसेवक भोजराज गोणारकर, बंडू पाटील बाभळी कर, बालाजी पाटील कारेगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, संघटक गणेश गिरी, दिगंबर लखमावाड, गंगाधर तोटलोड सहित शहरातील पत्रकार यांच्या उपस्थित कार्यक्रम सम्पन्न झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना व्यंकटेश पालकुतवार यांनी साईनगर नामदेव नगर विनायक नगर कडुन दिलेल्या सार्वजनिक निवेदन बदल तीन मंदिर एक ईदगाह, तसेच तीन कालनीस जोडणारा सी सी रोड सोबत नाली करून गावातील समस्या दुर करुन सहयोग करावा.असे प्रस्तावना मध्ये म्हणाले. त्यानंतर

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे चे तसेच समस्त पोलिस प्रशासनानी अगदी बंदोबस्त ठेवुन कार्यक्रम यशस्वी केल्याबदल, तसेच साई नगर नामदेव नगर आणी विनायक नगर च्या समस्त कार्यकर्ताचे अभिनंदन व आभार व्यक्त कार्यक्रमाच्या आयोजन समिति कडुन पी जी कोटुरवार यांनी आभार व्यक्त करताना म्हणाले की अशोकराव चव्हाण साहेबाचे एका वर्षी म्हणजे दिनांक 24 जानेवारी 2020 धर्माबाद येथे आगमन आणी त्याच दिवशी कालोनी तील रहिवासी मोकळी जागा साफ करत असताना हनुमानाची मूर्ती प्रत्यक्षात प्रकट होणे आणी दुस-या वर्षी 24 जानेवारीलाच धर्माबाद येथे आगमन आणी त्याचच हस्ते यांच मंदिराचे भुमी पुजन हे एक हनुमानाचे आणी साहेबाचे नांत आहे असे ते म्हणाले . दिनांक 25 जानेवारी रोजी रात्री जागरण व भजनाचे कार्यक्रम गुरुकृपा भजनी मंडळ येळवत यांचे तर दिनांक 26 जानेवारी रोजी श्री शंकर गौड़ व दत्ता गौड जी यांचे महाप्रसादाचे कार्यक्रम सम्पन्न झाले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group