माजलगाव (प्रतिनिधी)
माजी उपनगराध्यक्ष सुनीलराव खंडागळे यांच्या पत्नी सौ.लताताई सुनिलराव खंडागळे यांची संजय गांधी निराधार योजना या कमेटीवर सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल RCM माजी कार्याध्यक्ष व जेस्ट नेते सत्यनारायण उनवने यांच्या निवास्थानी समाजाच्या बांधवानी भव्य सत्कार केला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशोक वाडेकर सर यांनी केले. यावेळी नानासाहेब घोडके, राजेश जाधव, सुभाष कांबळे, गोरख फसले, मोहन त्रिमुखे, गणेश गवळी, पद्दमाकर कांबळे, आशोक वाघमारे, भागवत जाधव, बालासाहेब सोनवने, बंडू सोनवळे, जेष्ठ नेते बाबासाहेब सवने, बबन नरहीर, संतोष जाधव, विष्णू गवळी, नितीन कांबळे, संदीपान कांबळे, दिलीप सोनवने, भीमराव गायकवाड़, प्रकाश वाघमोडे, आशोक गवळी, राजेभाऊ नरहीर, शहादेव खांडगळे, शिवाजी पानझाडे, मुरली कांबळे, तुकाराम आगवने, तान्हाजी सालुंके, गुड्डू उनवने, नवनाथ वाघमारे, विजय नरहीर व त्यांचे सहकारी, संतोष खंडागळे व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत सुनीलराव खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला आणि भावी कार्याच्या सुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी पण समाजासाठी सर्वतोपरी काम करण्याचे आश्वासन दिले.

COMMENTS