केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत

-----प्र केज प्रतिनिधी :- केज तालुक्यातील सन २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११४ सरपंच पदाची सोडत केज येथी...

-----प्र केज प्रतिनिधी :-


केज तालुक्यातील सन २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११४ सरपंच पदाची सोडत केज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. ११४ ग्रामपंचायतीच्या सरपंचापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे ७ डिसेंबर रोजीचे पूर्वीचे आरक्षण कायम ठेवून इतर मागास प्रवर्ग व महिलांसाठी ८३ पदे ही विविध प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.

केज तालुक्यात सन २०२० ते २०२५ दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचतीच्या निवडणुकातील सरपंच पदांच्या आरक्षणनाची सोडत दि. ७४ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वा केज तहसिल कार्यालयात तहसीलदार मेंढके यांच्या आदेशा नुसार काढण्यात आली. या वेळी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस, नायब तहसीलदार सुहास हजारे, अव्वल कारकून पठाण, मन्मथ पटणे हे उपस्थित होते

अनुसूचित जातीच्या प्रर्वगासाठी पूर्वी ७ डिसेंबर रोजी काढलेली पूर्वीची एकूण १८ पदे व अनुसूचित जमातीसाठी २ पदे आरक्षित झाली होती. ती अशी आहेत. 

अनुसूचित जातीसाठी SC- १८)

अनुसुचित जातींच्या महिलांसाठी जिवाचीवाडी, बोबडेवाडी, राजेगाव, सारणी (सांगवी), दरडवाडी, घाटेवाडी, काशीदवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, आंधळे तर अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रवर्गासाठी दैठणा, लिंबाचीवाडी, जोला, डोणगाव, पिट्ठीघाट, सावळेश्वर, मुंडेवाडी, शिरपुरा सातेफळ आरक्षण पडले आहे.

(अनुसूचित जमाती ST- २)

अनुसूचित जमातीच्या महिला करीता वरपगाव/कापरेवाडी तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या प्रर्वगासाठी रामेश्वरवाडी/ढाकणवाडी आरक्षित आहेत.

( नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC -३१)

नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिकांसाठी

आनेगाव, कोरडेवाडी, सांगवी-सारणी, सारुळ, सुर्डी, बेलगाव/केळगाव, देवगाव, जाधवजवळा, सोनिजवळा, धर्माळा, शिरुरघाट,/गदळेवाडी, धोत्रा, युसुफवडगाव, केवड, चंदनसावरगाव, आणि जानेगाव तर नामप्र महिलांसाठी आरक्षित नसलेली गावे पुढील प्रमाणे आहेत. 

कोठी, कानडीबदन, सासुरा, नागझरी, काळेगावघाट, बानेगाव, भालगाव, ढाकेफळ, कासारी, कानडीमाळी, वाघेबाभूळगाव, इस्थळ, कुंबेफळ, माळेवाडी, लाखा ही गावे आहेत. 

(सर्वसाधारण महिला open ३२)

सर्वसाधारण महिलांसाठी ३२ पदे आरक्षित आहेत. 

त्यातील नाग्रीकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेली गावे आडस, आनंदगाव (सा.), औरंगपूर, बनकरंजा, बावची, चिंचोली माळी/ सारकवाडी, दहिफळ वडमवली, धनेगाव, गोटेगाव, होळ, जवळबन, कोल्हेवाडी, लाडेवडगाव, माळेगाव, नाहोली, नायगाव, नारेवाडी, पैठण, साबला, सारणी (आं.), टाकळी, तांबवा, उमरी, उंदरी, नांदूरघाट, डोका, शिंदी, सौंदना, भोपाला, भाटुंबा, आरणगाव आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नसलेली आवसगाव/वाकडी, बनसारोळा, बोरगाव (बु.), दिपीडगाव, हादगाव, हनुमंत पिंप्री, कळमअंबा, कौडगाव, केकतसारणी, कोरेगाव, केकणवाडी, लाडेगाव, मांगवडगाव, मसाजोग, मोटेगाव, पळसखेडा, पाथरा, पिंपळगव्हाण, पिराचीवाडी, सादोळा, सोनेसांगवी, सुकळी, तरनळी, विडा/गौरवाडी, येवता, बोरीसावरगाव, मुलेगाव, शेलगाव-गांजी, साळेगाव, लव्हुरी आणि पिसेगाव ही गावे

  • एकूण आरक्षण सोडत एकूण ११४ ग्रामपंचायतीसाठी

  • अ. जा. महिला --- ९
  • अ.जा. अनारक्षित --- ९
  • अ. ज. महिला --- १
  • अ. ज. अनारक्षित --- १
  • ना. मा. प्र. महिला --- १६
  • ना. मा. प्र. अनारक्षित-- १५
  • स. सा. महिला --- ३२
  • सर्व साधारण --- ३१
  • --------------------------------------
  • एकूण जागा ---- ११४

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group