मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मराठी विचारधारा प्रतिष्ठान व दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी...
मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मराठी विचारधारा प्रतिष्ठान व दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२१ रोजी दादर येथील धुरू हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांकाला मिळालेला पुरस्कार शिवसेनेचे खासदार मा.राहुल शेवाळे व चित्रलेखा मासिकाचे संपादक मा. ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते स्विकारताना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धिप्रमुख व अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, युनियनचे सेक्रेटरी व अंकाचे सहसंपादक दत्ता खेसे

COMMENTS