माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नायगाव शाळेला भेट


, नायगाव तालुका प्रतिनिधी 

सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर मॅडम यांनी जि. प.हा.कन्या नायगाव शाळेस अचानक सदिच्छा भेट दिली .

शालेय गुणवत्ते बाबत समाधानी असल्याचे त्यांच्या मनोगतात सांगितले.

सदर भेटी वेळी मा. शिक्षण सभापती संजय बेळगे साहेब उपस्थित होते.

भेटी दरम्यान मा.मॅडम यांना अराजपत्रित मु अ पदे भरण्याबाबत निवेदन दिले असता आज आदेश निर्गमित होतील अशी माहिती त्यांनी दिली.

वरिष्ठ वेतनश्रेणीचे आदेश लवकरच निघतील अशी माहिती त्यांनी दिली.

 यावेळी शाळेतील शिक्षक व सहशिक्षिका   यांचे कार्य पाहून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रभावित झाल्या व त्यांनी सर्व शिक्षक व सहशिक्षिका यांचं काम समाधानकारक असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला

शाळेचे मुख्याध्यापक शेळगे सर यांनी सर्वांचे स्वागत केले उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे सदरील शाळेला भेट दिल्यानंतर पाहणी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले

टिप्पण्या
Popular posts
कारचा जागीच स्फोट झाला यात चालक होरपळून गेला असून त्याचा जागीच मृत्यू
रांची येथील राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचा डंका*
इमेज
डॉ.डी.एम.खंदारे: संघर्षशील जीवन प्रवासाची सार्थकता (लेखक:डॉ.हरिश्चंद्र पतंगे)
इमेज
माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण यांचे निधन
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज