मुंबई - केंद्र सरकारने कामगार कायदेचे चार कोडमध्ये रूपांतर केले, महाराष्ट्र सरकारने कामगार कायदेमध्ये काय बदल करावे, यासंबंधी कामगार आयुक्ताबरोबर महाराष्ट्र कामगार संघटना कृती समितीची बैठक 22 फेब्रुवारी 2021 रोजी कामगार आयुक्त कार्यालय, बांद्रा येथे झाली. या मिटिंगमध्ये सरकारला अनेक सुचना करण्यात आल्या. तसेच कामगार संघटना कृती समितीतर्फे कामगार हिताच्या अनेक सुधारणा सुचविण्यात आल्या, तसेच निवेदनही देण्यात आले. ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, या मिटिंगला कामगार आयुक्त सर्वश्री शिरिन लोखंडे, रविराज येळवे , दहिफळकर , प्रदिप पवार , महाराष्ट्र कामगार संघटना कृती समितीतर्फे ऍड. संजय सिंघवी, डाॅ. डी. एल. कराड, साथी संजय वढावकर, कॉ. विश्वास उटगी, खा.अरविंद सावंत, कॉ. एम. ए. पाटील, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री दिलीप पवार उपस्थित होते,
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...

COMMENTS