नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
कुंटुर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पोलीओ
लसीकरण सर्व 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात आले.व उर्वरित बालकांना आपल्या बालकांना *पोलिओ चा डोस न चुकता अंगणवाडी शाळा सर्व रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजून घ्या असे आवाहन डॉ काशिनाथ सोनवणे वैद्यकीय अधिकारी कुंटुर यांनी केले आहे. बाळ नुकतेच जन्मलेले असेल या पूर्वी डोस दिला असेल तरीही
बाळ आजारी असेल तरीही( वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावा,वय वर्ष ० ते ५ सर्व बालके दोन थेंब जीवनाचे देण्यात यावा.
लसीकरण करतांना कर्मचारी बिग एच होळकर, शेख जे आर, जे एन एम, शिला मंगरुळे जे,एन एम, कुंटुर, प्राथमिक आरोग्य केंद्र कूंटुर ,के एस सोनलने, वैद्यकीय अधिकारी , राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

COMMENTS