नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) कुंटूर सेवा सहकारी सोसायटी चे डायरेक्टर कै. नागोराव दशरथराव हणमंते यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी राहत...
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
कुंटूर सेवा सहकारी सोसायटी चे डायरेक्टर कै. नागोराव दशरथराव हणमंते यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी राहत्या गावी कुंटूर येथे अल्पशा आजाराने दिनांक २२ जानेवारी २०२१ रोजी ३ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी ,चार मुले ,सुना ,नातवंड,
पणतू असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर दिनांक २३ जानेवारी २०२१ शनिवारी रोजी दुपारी १२ : ३० वाजता त्यांच्या राहती गावी कुंटूर ता.नायगाव जि. नांदेड येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. न्यु. जय अंबिका जिनिंग अँड प्रेसिंग फ्याक्ट्री चे कर्मचारी बाबासाहेब हणमंते यांचे ते वडील होत.

COMMENTS