धर्माबाद (प्रतिनिधि) आर्मी डे रन-राइड-ववॉक 2021 च्या भारतीय सैन्याचे धैर्य वाढ़विन्यासाठी व्हर्च्युअल रन-राइड-वॉक ऑनलाइन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे। हि स्पर्धा 15 जानेवारी पासून ते 24 जानेवारी 2021 पर्यंत होत आहे। हि स्पर्धा दोन किलोमीटर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे। रविवारी धर्माबाद चे पोलीस खेळाडू शेख शब्बीर मौलाना ने ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मोठे विजय मिळवले आहे। त्यांना प्रमाणपत्र, पदक व टी शर्ट हे बक्षीस देण्यात आले। ह्यामुळे धर्माबाद बैडमिंटन क्लब कडून पोलीस खेळाडू शेख शब्बीर मौलाना यांचा सत्कार करण्यात आला। लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉल मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात जेष्ठ खेळाडू डॉ अनिल रत्नाळीकर च्या हस्ते पदक देण्यात आले। ह्यावेळी उमेश राठी, ओम गंजेवार, डॉ प्रवीण काम्बले, सर्प मित्र व शिक्षक क्रांती बुद्धेवार, अब्दुल वासे, गोविंद अग्रवाल आणि चेतन गोपतवाड उपस्थित होते. धर्माबाद तालुक्यात पोलीस खेळाडू शेख शब्बीर चे कौतुक होत आहे. ह्या अगोदर ही राज्यस्तरीय, जिलास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये शेख शब्बीर यांनी बरेच पदक मिळवले.यांच्या ह्या कामगिरीमुळे धर्माबाद चे क्रीड़ाधिकारी किशोर पाठक व क्रीड़ा संयोजक अहमद लड्डा सहित सर्व मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे।
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
पुणे: राज्यात उन्हाचा पारा चाळीशी पार करत असतानाच, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेल्या एका नवीन परिपत्रकामुळे प्राथमिक आणि माध्...
-
शेकडो भाविक भक्तासह माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रमातून वारीचे प्रस्थान श्रीक्षेत्र माहूर श्री दत्तनामाचा प्रचार-प्रसार तसेच स्वच्छतेबाबत ज...
-
लातूर, दि. १३ मार्च : कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, लातूर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
पुणे: राज्यात उन्हाचा पारा चाळीशी पार करत असतानाच, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेल्या एका नवीन परिपत्रकामुळे प्राथमिक आणि माध्...
-
शेकडो भाविक भक्तासह माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रमातून वारीचे प्रस्थान श्रीक्षेत्र माहूर श्री दत्तनामाचा प्रचार-प्रसार तसेच स्वच्छतेबाबत ज...
-
लातूर, दि. १३ मार्च : कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, लातूर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड...
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पातून अवैधरीच्या चालू असलेल्या काळ्या मातीची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असून यातच दि...
-
नांदेड शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे तसेच संघटना व शिक्षक यांच्या आक्षेपाचा कोणताही विचार न करता...

COMMENTS