धर्माबाद (अहमद लड्डा) 2020-21 अन्तर्गत होऊ घातलेल्या सर्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक, प्रक्रियेमध्ये मौजे जुन्नी या गावामध्ये..
*आमदार राजेश पवार यांच्या* बिनविरोध झालेल्या गावांना *दत्तकचे आव्हानाला* प्रतिसाद देत, गाव बिनविरोध काढण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, परंतु गाव म्हणल्यानंतर बऱ्याच बाबी राजकीय दृष्ट्या अवघड असतात, गावात सर्व वार्डात फॉर्म भरण्यात आले परंतू, गाव बिनविरोध काढावे व आमदारांकडून असेल किंवा इतर राजकीय मंडळींकडून गाव हिताची कामे करून घ्यावी. अशी गावातील प्रमुख मंडळींची इच्छा होती, यामध्ये आमचे आजोबा **जक्कोजी पाटील,मा.सभापतीदत्तात्रेयजी रेड्डी, अंबादास पा.डांगे, विजय पा.डांगे,दिगंबरराव पाटील,लालू रेड्डी,*
गंगाधरराव कोठवाड,सुभाष कराळे,गणपतराव दोनगिरे,दिगंबर पुन्नावाड,नारायण पुन्नावाड, राजु पाटील, बाबू पाटील, माधवराव हांद्रे, गुरूचरण रेड्डी ,मारुती जिरगे,मारुती अडबले, गोविंदराव चिवटे, शिवाजी कौठवाड,किष्टना झंपलवाड, मोहन टोकलवाड, भोजराम इबितवार,रवी पांचाळ,द्वारका पांचाळ,शेख सलीम बासूयामिया, साईनाथ लोसरवार, यल्लप्पा कोंडलवाडे, साईनाथ मनूरे, राहुल तुरेराव परसराम बोईवार ह *प्रत्येक समाजातील प्रमुख मंडळींचा सहभाग होता.* म्हणूनच संपूर्ण गावातील प्रमुख बसून जेवढे भरलेले फॉर्म होते, गावहिता साठी माघार घेण्यास तयारी दाखवली, अशा पद्धतीने आमच्या मौजे जुन्नी या गावात नऊपैकी आठ उमेदवार बिनविरोध,ते
*अर्चना जितेंद्ररेड्डी जुन्नीकर, अंबादास पा डांगे, सोनालीताई चंद्रकांत पाटील, संगीताताई दत्तात्रेय गुंडुरे, अनुसयाबाई बाबुराव विभुते, तानाजी दिगंबर कोंडलवाडे, सुनिताताई सदानंद गांदलेवाड, श्रावण नामदेव तुरेराव** , निघत गाव आदर्शच्या मार्गस्थ निघाले, या निवडीवरून *आमदार राजेश पवार साहेब, आमदार रामपाटील रातोळीकर साहेब, खासदार साहेबांनी* शुभेच्छा दिल्या व आम्ही आपल्या गावासाठी विकासाच्या दृष्टीने सदैव तत्पर राहणार असल्या च्या शुभेच्छा दिल्या. व विशेषता *आमदार राजेशजी पवार हे गाव दत्तक घेणार असल्याचे आश्वासन ही दिले आहे.

COMMENTS