दशनाम युवक प्रतिष्ठान परभणीने घेतला अविस्मरणीय सोहळा* *महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती*

 दशनाम युवक प्रतिष्ठान परभणी आयोजित ञिसुञी कार्यक्रम परभणी शहरातील राजाराम सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी ...


 दशनाम युवक प्रतिष्ठान परभणी आयोजित ञिसुञी कार्यक्रम परभणी शहरातील राजाराम सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर परभणीचे लोकप्रिय आमदार मा.डाँ राहुलजी पाटील यांच्या सौभाग्यवती डाँ.सौ.समंप्रिया राहुल पाटील.जेष्ट समाजसेवक मा.राम भारती (पिंपरखेडकर) मा.डाँ पि.एल.भारती साहेब (परभणी)प्रसिध्द युवा उद्योजक मा.धर्मवीर भारती(लातूर)निश्चल पुरी फाउंडेशन चे कार्याध्यक्ष मा.अविनाश भारती.(घाटनांदुरकर)शिववंशिय दशनाम गोसावी समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.शिवसंभा दादा गोसावी(पिंपरी चिंचवड)शिववंशिय दशनाम गोसावी समाज संस्थेचे कार्याध्यक्ष मा.सुंर्यकांत भाऊ गिरीगोसावी (पुणे)प्रसिध्द युवा कीर्तनकार मा.ह.भ.प.माऊली महाराज भारती (खडकवाडीकर)दशनाम गोसावी समाज सेवा संघटनेचे अध्यक्ष मा.धनराज भाऊ गिरी(उमरगा) युवा उद्योजक मा.राजु भाऊ भारती(नांदेड)भापजा बीड उपजिल्हा अध्यक्ष मा.दादासाहेब गिरी.(गेवराई)आदी मान्यवरांची व्यासपीठावरती प्रमुख उपस्थिती होती.विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केलेल्या समाज बांधवाना समाज गौरव या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते या वेळी सन्मानित करण्यात आले.या मध्ये मा.सुरज गिरी (नांदेड)ह.भ.प.मा.अमित महाराज पुरी (अंबाजोगाई) पञकार मा.जगन्नाथ पुरी(सेनगाव-हिंगोली)मुक्त पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते मा.गोविदं गिरी (अहमदपुर-लातूर)मा.गोस्वामी सर (उमरगा-उस्मानाबाद)तर डाँ पंडित पुरी.डाँ अशोक बन,डाँ आत्माराम पुरी.सौ.मनुजा गिरी यांना कोरोणा योध्दा या पुरस्काने सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठाणने काढलेल्या अतिषय सुंदर अशा दिनदर्शीकेचे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.डाँ.सौ.समंप्रिया पाटील. जेष्ट नेते मा.राम भारती मा.अविनाश भाऊ भारती.मा.धर्मवीर भाऊ.भारती.अनिल पुरी.मा.शिवसंभा दादा गोसावी मा.सुंर्यकांत भाऊ गिरी.गोसावी मा.धनराज भाऊ. गिरी.ह.भ.प.मा.माऊली महाराज भारती खडकवाडीकर.मा.दादासाहेब गिरी.आदी मान्यंवरांनी सभागृहाला संबोधीत केले. तर मा.ह.भ.प.अमित महाराज पुरी यांनी सत्काराला उत्तर म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. वधु-वर परिचय मेळाव्यात 103 इच्छुकांनी आपल्या नोंदी केल्या होत्या.संयोजकाच्या वतीने या कार्यक्रमा साठी बाहेर जिल्हातुन आलेल्या विशेष निमंञित समाज बांधवांचाही या प्रसंगी सन्मान करण्यात आला या मध्ये (लातूर) मा.अरुण गिरी.मा.हरीदास गिरी खरोळाकर मा.सतिष गिरी मा.शहाजीराजे गिरी(बिड)मा.दादासाहेब गिरी.मा भास्कर गिरी मा.विक्रम गिरी.मा.विनायक गिरी.(हिंगोली)मा.बंडुभाऊ गिरी सर.युवा नेते मा.ज्ञानेश्वर गिरी.मा.सोमनाथ गिरी (नांदेड)शकंर गिरी(पुणे)शिवाजी गिरी(उस्मानाबाद)गोस्वामी सर अरणे सर.आदी समाज बांधवांचा या वेळी संयोजकांनी सन्मान केला.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.भैया भारती यांनी केले तर सुंञ सचंलन मा.सुरेश पुरी सर व मा.वैजनाथ गिरी सर.यांनी केले तर आभार प्रतिष्ठान चे सचिव मा.शाम गिरी सर.यांनी मांडले.या कार्यक्रमाचे नियोजन अतिषय कमी वेळेत करत परभणी प्रतिष्ठाणने हा कार्यक्रम पुर्णपणे यशस्वी केला.भोजनाची व्यवस्था अतिषय चांगल्या पध्दतीने करण्यात आली होती.बाहेर गावाहुन येणाऱ्या मान्यवरांची निवासाची व भोजनाची व्यवस्था विश्राम गृह येथे अतिषय उत्तम पध्दतीने करण्यात आली होती संयोजकांनी अतिषय बारीक बारीक गोष्टीचेही नियोजन अतिषय चांगल्या पध्दतीने केले होते.कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षनिय होती हे या कार्यक्रमाचे वेगळे पण होते.प्रतिष्ठाणने खुप मेहनत घेऊन सर्व समावेशन पणे हा कार्यक्रम पुर्ण पणे यशस्वी केला.त्या साठी आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.याही पुढे भविष्यात दशनाम युवक प्रतिष्ठान परभणी कडुन असेच आदर्श सामाजिक कार्य घडत राहवो हिच इश्वर चरणी प्रार्थना.पुन्हा ऐकदा दशनाम युवक प्रतिष्ठान परभणीच्या सर्व टिमचे अगदी मनापासून आभार

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel