नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नायगांव तालुक्यातील औराळा ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील...
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील औराळा ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले परंतू,त्यांना पत्नीसह पराभव पत्करावा लागला असला तरिही बहुमत सिद्ध झाल्याने विजयी व पराभूत उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा करीत जनसेवेत सदैव तत्पर असल्याचे स्पष्ट केले.यावेळी मार्गदर्शक लक्ष्मणराव मा.भवरे, पॅनलप्रमुख किरण वाघमारे,साईनाथ पा.पांढरे,नारायण पांचाळ,गोपुलवाड तसेच,सर्व उमेदवार व ग्रामस्थ.उपस्थितीत होते.

COMMENTS