मस्साजोग प्रतिनिधी-महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांच्या मनात, आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं व छत्रपती शिवाजी महाराजांच्या व छत्रपती शंभूराजेंच्या मनात त्यांनी स्वाभिमानाचं आणि स्वातंत्र्याचं बीज रोवणाऱ्या अशा महान माऊली त्या म्हणजे जिजाऊ माँ साहेब आज त्यांची जयंती .
मस्साजोग येथे दिनांक १२ जानेवारी मंगळवार रोजी मस्साजोग ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ माँ साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सरपंच संतोष अण्णा देशमुख,सुरज देशमुख, विश्वजीत देशमुख, पृथ्वीराज देशमुख, हनुमंत गायकवाड, शिरिष देशमुख, पत्रकार अनंत जाधव, अभिजित देशमुख,ओमशिव देशमुख, संघपाल सोनवणे, स्वप्नील कदम, अमोल बनसोड, अभिजित घाटूळ इत्यादींच्या उपस्थितीत मस्साजोग येथील ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

COMMENTS