*अनंत जाधव/मस्साजोग-केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील शेतकरी सतीश कोठावळे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखे विरोधात दिनांक* 23/12/2020 बुधवार रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. काळेगावं घाट येथील शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखेत खरीप हंगामातील पीक कर्जासाठी जून महिन्यात अर्ज केले होते परंतु पाच महिने उलटून गेले व डिसेंबर महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे मिळाले नसल्याने केज तालुक्यातील मस्साजोग काळेगाव येथील शेतकऱ्यांनी संताप्त व्यक्त केला जात आहे तरी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या व्यवस्थापकांनी लवकरात लवकर दखल घेतली नाही तर याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत.आज मात्र शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे एकीकडे खाजगी सावकाराचे व्याज चालू आहे तर दुसरीकडे बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे.बँकेला वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही बँकेने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी शेतकरी सतीश कोठावळे यांनी थेट राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. आणि आयोगाने अगदी दोन दिवसात या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या प्रकारा बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन, राज्य मानवी हक्क आयोगाचे सेक्रेटरी , बीड जिल्हाधिकारी कार्यालय यांना अवगत केले आहे की यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर ,कैलास गीते, अनिल शिनगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे येणाऱ्या काळात नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा केली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखा व्यवस्थापक यांना नम्र विनंती केली आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे अशी मागणी शेतकरी सतीश कोठावळे यांनी केली आहे व जर शेतकर्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या व्यवस्थापकांनी शेतकर्यांना लवकरात लवकर पिक कर्ज वाटप केले नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .जर आंदोलन करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांचे काही बरेवाईट झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे व्यवस्थापक व चेअरमन जबाबदार राहतील.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
मोटरसाइकिल पुल के पास लोहे की रॉड से टकराई; पत्नी की मौके पर मौत, पति ने इलाज के दौरान दम तोड़ा कुंडलवाडी कुंडलवाडी–धर्माबाद मार्ग पर शेलगां...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
मोटरसाइकिल पुल के पास लोहे की रॉड से टकराई; पत्नी की मौके पर मौत, पति ने इलाज के दौरान दम तोड़ा कुंडलवाडी कुंडलवाडी–धर्माबाद मार्ग पर शेलगां...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...

COMMENTS