केज दि २७(प्रतिनिधी) शहरातील सरस्वती महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ ज्योती गायकवाड यांना इंटायर रिसर्च जर्नल यांच्याकडून शिखर पुरस्कार प...
केज दि २७(प्रतिनिधी)
शहरातील सरस्वती महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ ज्योती गायकवाड यांना इंटायर रिसर्च जर्नल यांच्याकडून शिखर पुरस्कार प्राप्त झाला आहे. शारीरिक शिक्षण यामधील खेळ याबरोबरच संशोधनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे
याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
याबद्दल संस्थेचे सचिव आदित्य पाटील, प्राचार्य डॉ जी बी पाटील यांच्यासह प्राध्यापक आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
COMMENTS