तूर उधळीमुळे तुरीच्या उत्पादनात घट

जाहूर ता.मुखेड (बालाजी पाटील) : तूर फुल चाफे अवस्थेत असताना सतत ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला होता अनेकवेळा औषधीची फवारणी करावी ...


जाहूर ता.मुखेड (बालाजी पाटील) :

तूर फुल चाफे अवस्थेत असताना सतत ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला होता अनेकवेळा औषधीची फवारणी करावी लागली होती या संकटातून बाहेर पडले आणि मर रोगाने ग्रासले त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन आधी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता यावर्षी पाण्याची मुबलकता पाहता जाहूर सह परिसरातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचा पेरा जास्त प्रमाणात घेतला आहे खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस हातचे गेले असले तरी रब्बी हंगामातील पीके साथ देतील आशी आशा शेतकर्‍यांना आहे मात्र ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके यांच्या उत्पादन घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.जाहूर सह उंद्री(प.दे),औराळ,लोणाळ, चोंडी,राजुरा बु,अंबुलगा बु,भाटापुर, बिल्लाळी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस पिकाबरोबर मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली सुरुवातीपासून तुरीची वाढ जोमाने होते असल्याने यावर्षी निश्चितच उत्पन्नात वाढ होईल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता मात्र शेंगा भरण्याच्या भरात असताना तूर उधळून गेली शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या अंदाजवर पाणी फिरले आहे.सुरूवातीला फवारणी फवारत असताना एकरी तुर सहा ते आठ क्विंटल होती.तूर उधळ्यामुळे आता एकरी एक क्विंटल होत आहे.जवळपास सतर ते आनशी टक्के नुकसान झाल्याचे परीसरातील शेतकऱ्यांतुन ऐकावयास मिळत आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group