जाहूर ता.मुखेड (बालाजी पाटील) : मुखेड तालुक्यातील जाहूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले....
जाहूर ता.मुखेड (बालाजी पाटील) :
मुखेड तालुक्यातील जाहूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रहार तालुका सचिव गोपाळ पाटील हिवराळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी सुनील पाटील हिवराळे अर्जुन सुरनर शिवानंद हिवराळे भगवान सुरनर नितीन बत्तलवाड आदित्य रेकूळवाड व अंगणवाडी सेविका व गावातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

COMMENTS