केज प्रतिनिधी!
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री मा. बबनराव नाना घोलप साहेब यांच्याअदेशावरुन आणि प्रदेश अध्यक्ष माधरावजी गायकवाड साहेब व राज्य प्रवक्ते रोहीदास जी बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली.
जिल्हा अध्यक्ष मा नानासाहेब घोडके, जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जगताप, युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव बीड यांनी युसुफ वडगाव येथील चर्मकार समाजाचे व्यक्ती अशोक त्रिंबक राऊत यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नेतृत्वाखाली सागरबाई, सुनील राऊत, अनिल राऊत व सर्व कुटुंबीय यांना आधार देण्यासाठी आदरणीय नेते बबनराव घोलप साहेब यांच्या आदेशानुसार राऊत कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची बीड जिल्हा कार्यकारणी आज उपस्थित राहून अशोक त्रींबक राऊत यांचा मोटार रिवायडींग चा व्यावसाय होता त्यांचा अचानक हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू पावल्याने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला यावेळी यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके जिल्हा संपर्कप्रमुख रमेश जगताप युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव उप जिल्हाध्यक्ष किसन गायकवाड, युवा तालुका अध्यक्ष अरुण राऊत शिंदे चे सरपंच बापूराव जगताप,लिंबराज ठोंबरे, पाखरे सर, टकारवाडी चे माजी सरपंच बाळासाहेब गवळी प्रसाद वाघमोडे राऊत सर साळेगाव या वेळी ऊपस्थीत होते

COMMENTS