*कै.सौ.गजराबाई मोराळे यांच्या प्रथम वृर्षश्राध्दाचे औचित्य..* केज ! प्रतिनिधी *दहीफळ येथे कै.सौ.गजराबाई रामराव मोराळे यांच्या प्रथम वृर्षश...
*कै.सौ.गजराबाई मोराळे यांच्या प्रथम वृर्षश्राध्दाचे औचित्य..*
केज ! प्रतिनिधी
*दहीफळ येथे कै.सौ.गजराबाई रामराव मोराळे यांच्या प्रथम वृर्षश्राध्दाच्या निमित्ताने दहीफळ येथे १० ते १२ या वेळेत ह.भ.प.केशव महाराज शास्त्री टाकळीकर यांच्या किर्तनाचे आयोजन केले आहे.*
*केज तालुक्यातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या कै.सौ.गजराबाई रामराव मोराळे यांचे प्रथम वृर्षश्राध्दाच्या निमित्ताने दहीफळ येथे दिनांक ०१/०२/२०२१ वार-सोमवार रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.केशव महाराज शास्त्री टाकळीकर यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सुंदर मोराळे,चंद्रकांत मोराळे,बालासाहेब मोराळे व मोराळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.*


COMMENTS